7913 SSC CGL Recruitment 2022 // स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्या मार्फत विविध पदांच्या एकूण ७९१३ जागा

 7913 SSC CGL Recruitment 2022. स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्या मार्फत विविध पदांच्या एकूण ७९१३ जागा


स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) यांच्यामार्फत केंद्र सरकारच्या विविध आस्थापनेवरील  विविध पदांच्या एकूण ७९१३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.


SSC CGL Recruitment 2022


SSC CGL RecruitmentStaff Selection Commission Combined Graduate Level Examination 2021,  SSC CGL Recruitment 2022 (SSC CGL Bharti 2022) for Group B & Group C Posts (Assistant Audit Officer, Assistant Accounts Officer, Assistant Section Officer, and other Posts 


विविध पदांच्या एकूण ७९१३ जागा

सहाय्यक, केंद्रीय उत्पादन शुल्क निरीक्षक (कस्टम ), आयकर निरीक्षक, सहाय्यक अंमलबजावणी अधिकारी, कर सहाय्यक आणि इतर पदाच्या जागा



परीक्षेचे नाव: SSC संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2021 


Total: पद संख्या ७९१३


कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी: पदवी व 12वीत गणितामध्ये किमान 60% गुण किंवा सांख्यिकीसह कोणत्याही विषयात पदवी.


सांख्यिकी अन्वेषक: सांख्यिकीसह कोणत्याही विषयातील पदवी.


उर्वरित पदे: कोणत्याही शाखेतील पदवी.


पदाचे नाव & तपशील: 


पद क्र.    पदाचे नाव ग्रुप ‘B’ 

1    असिस्टंट ऑडिट ऑफिसर 

2    असिस्टंट अकाउंट्स ऑफिसर

3    असिस्टंट सेक्शन ऑफिसर

4    असिस्टंट 

5    आयकर निरीक्षक

6    इस्पेक्टर

7    असिस्टंट एनफोर्समेंट ऑफिसर 

8    सब इंस्पेक्टर

9    असिस्टंट/ सुपरिंटेंडेंट

10    रिसर्च असिस्टंट

11    डिविजनल अकाउंटेंट 

12    कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी

13    सांख्यिकी अन्वेषक ग्रुप ‘C’ 

14    ऑडिटर

15    अकाउंटेंट 

16    अकाउंटेंट /ज्युनियर अकाउंटेंट 

17    वरिष्ठ सचिवालय सहाय्यक / उच्च श्रेणी लिपिक

18    कर सहाय्यक

19    सब-इंस्पेक्टर


नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.


Fee: General/OBC: ₹100/-   [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 23 जानेवारी 2022  (11:30 PM) 


परीक्षा (CBT): 


Tier-I: एप्रिल 2022



जाहिरात बघा 


ऑनाईन अर्ज






थोडे नवीन जरा जुने