ESIC Recruitment 2022 // कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ११२० जागा

 ESIC Recruitment 2022 // कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ११२० जागा

कर्मचारी राज्य विमा निगम यांच्या आस्थापनेवर विमा वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण ११२० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

वैद्यकीय अधिकारी पदांच्या ११२० जागा

विमा वैद्यकीय अधिकारी पदाच्या जागा

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३१ जानेवारी २०२२ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.जाहिरात बघा
Previous Post Next Post