BSF Recruitment 2022 भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ३२३ जागा

 

भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ३२३ जागा ! BSF Recruitment 2022  

भारत सरकारच्या ग्रह मंत्रालय अधिनस्त असलेल्या सीमा सुरक्षा दल (BSF) मध्ये विविध पदांच्या एकूण ३२३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ३२३ जागा

हेड कॉन्स्टेबल (मंत्रालयीन) आणि सहाय्यक उपनिरीक्षक (स्टेनोग्राफर) पदाच्या जागा

 

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २० ऑगस्ट २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

जाहिरात (Notification): पाहा


Online अर्ज: Apply Online


 

Previous Post Next Post