{RTMNU} राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठात विविध पदांच्या एकूण १२६ जागा /Nagpur University Recruitment 2022{RTMNU} राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठात विविध पदांच्या एकूण १२६ जागा  /Nagpur University Recruitment 2022

 

Total           : 126 जागा  

पदाचे नाव  : सहायक प्राध्यापक 

शैक्षणिक पात्रता: संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी/ B.E./B.Tech./M.E./M.Tech./B.Pharm/NET/SET

Fee: General/OBC: 500/-    [SC/ST/VJ(A)/ NT(B/C/D): 300/-]

मुलाखतीची तारीख – दिनांक ८ ऑगस्ट २०२२ ते १२ ऑगस्ट २०२२ पर्यंत स्वखर्चाने मुलाखतीकरिता उपस्थित राहाणे आवश्यक आहे.

नोकरी ठिकाण: नागपूर

 जाहिरात (Notification): पाहा

 

 

थोडे नवीन जरा जुने