दि ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत विविध पदांच्या एकूण २८८ जागा

 

दि ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत विविध पदांच्या एकूण २८८ जागा

दि ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, ठाणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण  २८८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात  येत आहेत.

 

विविध पदांच्या एकूण २८८ जागा
ज्यू. बँकिंग सहायक आणि शिपाई  श्रेणी पदाच्या जागा

 






अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ५ सप्टेंबर २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट





 

 

थोडे नवीन जरा जुने