व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयात विविध पदांच्या १४५७ जागा ! DVET Recruitment 2022

 

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयात वि
विध पदांच्या १४५७ जागा
! DVET Recruitment 2022


 

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या आस्थापनेवरील शिल्प निदेशक पदांच्या एकूण १४५७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. (DVET) व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयांर्गत 1457 जागांसाठी भरती https://www.examwadi.in/DVET Recruitment 2022Directorate of Vocational Education and Training Maharashtra State, DVET Recruitment 2022  (DVET Bharti 2022) for 1457 Craft Instructor (Group C) Posts.  https://www.examwadi.in/

शैक्षणिक पात्रता: संबंधित शाखेत किमान द्वितीय श्रेणीचा डिप्लोमा किंवा 10वी उत्तीर्ण + ITI

वयाची अट: 07 सप्टेंबर 2022 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट] 

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

 

पदाचे नाव & तपशील: 

पदाचे नाव

ट्रेड

विभाग

पद संख्या

शिल्प निदेशक (गट-क)

[क्राफ्ट इन्स्ट्रक्टर (ग्रुप C)]

फिटर/टर्नर/वेल्डर/इलेक्ट्रिशियन/वायरमन/मशिनिस्ट/मशिनिस्ट ग्राइंडर/प्लंबर/शीट मेटल वर्कर/मेकॅनिक डिझेल/मेकॅनिक ट्रॅक्टर/मेकॅनिक मोटार व्हेईकल/ मेकॅनिक Riff.& AC/ MMTM/पेंटर/इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक/इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक केमिकल प्लांट/मेंटेनन्स मेकॅनिक केमिकल प्लांट/अटेंडंट प्लॅनिक ऑपरेटर/ मेकॅनिक प्लॅनर/ मेकॅनिक केमिकल प्लांट प्रोसेसिंग ऑपरेटर/ सर्व्हेअर/टूल & डाय मेकर/COPA/कारपेंटर/फॅशन डिझाइन & फूड टेक्नोलॉजी/फूड प्रोडक्शन-जनरल, इंटिरियर डिझाइन & डेकोरेशन/स्टेनोग्राफर सेक्रेटेरियल असिस्टंट/प्लास्टिक प्रोसेसिंग ऑपरेटर

मुंबई

319

पुणे

255

नाशिक

227

औरंगाबाद

255

अमरावती

119

नागपूर

282

Total

1457

 

Total: 1457 जागा

Fee: खुला प्रवर्ग: 825/-  [मागासवर्गीय: 750/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 सप्टेंबर 2022  (11:59 PM

सामायिक परीक्षा: सप्टेंबर/ऑक्टोबर 2022 

व्यावसायिक चाचणी: नोव्हेंबर 2022 

 

 

जाहिरात पाहा


ऑनलाईन अर्ज करा


अधिकृत वेबसाईट

 
थोडे नवीन जरा जुने