(NHM Nashik) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नाशिक/मालेगाव येथे 360 जागांसाठी भरती ! NHM Nashik Recruitment 2022

 

(NHM Nashik) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नाशिक/मालेगाव येथे 360 जागांसाठी भरती ! NHM Nashik Recruitment 2022

 

 

शिक महानगरपालिका, नाशिक यांच्या आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण 360 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण 360 जागा
वैद्यकीय अधिकारी, बहूउद्देशीय आरोग्य कर्मचारी (MPW) आणि स्टाफ नर्स (महिला/ पुरुष) पदाच्या जागाNational Health Mission, NHM Nashik Recruitment 2022 (NHM Nashik Bharti 2022) for 360 Medical Officer, MPW, Staff Nurse Posts.

Total: 360 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या 

Total

नाशिक 

मालेगाव

1

वैद्यकीय अधिकारी (MBBS)

106

14

120

2

MPW (पुरुष) 

106

14

120

3

स्टाफ नर्स (महिला)

95

13

108

4

स्टाफ नर्स (पुरुष)

11

01

12

Total

318

42

360

वयाची अट: 25 ऑगस्ट 2022 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: नाशिक/मालेगाव

Fee: खुला प्रवर्ग: 150/-   [मागासवर्गीय: 100/-]

अर्ज सादर करण्याचे ठिकाण: आरोग्य अभियान, जिल्हा रुग्णालय आवार, त्र्यंबकरोड, नाशिक.

अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: 06 सप्टेंबर 2022 (06:00 PM)

 

 

शैक्षणिक पात्रता:

1.      पद क्र.1: MBBS

2.     पद क्र.2: (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण   (ii) पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स  

3.     पद क्र.3: GNM / BSc (नर्सिंग)

4.     पद क्र.4: GNM / BSc (नर्सिंग)

 

जाहिरात पाहा


अधिकृत वेबसाईट

 

 

 

 

 

थोडे नवीन जरा जुने