(PCMC) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 157 जागांसाठी भरती ! PCMC Recruitment 2022

 

(PCMC) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 157 जागांसाठी भरती ! PCMC Recruitment 2022


 

PCMC Recruitment 2022 पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पुणे यांच्या आस्थापनेवरील आशा स्वयंसेविका (ASHA) पदांच्या एकूण १५७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात अर्ज येत आहेत. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत आशा स्वयंसेविका पदांच्या १५७ जागा. https://www.examwadi.in/

 स्वयंसेविका पदांच्या १५७ जागा
आशा स्वयंसेविका (ASHA) पदाच्या जागा

Pimpri Chinchwad Municipal Corporation or PCMC is a Municipal Corporation of Pimpri Chinchwad City, in Pune Metro City. It is an Urban Agglomeration of Pune. PCMC Recruitment 2022 (PCMC Bharti 2022/Pimpri Chinchwad Mahanagarpalika Bharti 2022) for 157 post.

 

 

Total: 157 जागा

पदाचे नाव: आशा स्वयंसेविका

शैक्षणिक पात्रता: किमान 08वी उत्तीर्ण.

वयाची अट: 25 ते 45 वर्षे

नोकरी ठिकाण: पिंपरी-चिंचवड 

Fee: फी नाही.

अर्ज सादर करण्याचा पत्तासंबंधित पत्त्यावर (कृपया जाहिरात पाहा)

अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: 13, 14, 15, 16, 17, 20 & 21 सप्टेंबर 2022  (09:00 AM ते 12:00 PM)

 

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

  

Previous Post Next Post