(PMC) पुणे महानगरपालिकेत ‘योगशिक्षक’ पदाच्या 54 जागांसाठी भरती ! PMC Recruitment 2022

 

(PMC) पुणे महानगरपालिकेत योगशिक्षकपदाच्या 54 जागांसाठी भरती ! PMC Recruitment 2022


थेट मुलाखत: 01 सप्टेंबर 2022 (11:00 AM ते 03:00 PM)

मुलाखतीचे ठिकाण: इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेल्फेअर सोसायटी फॉर पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन सर्वे नं.770/3, बकरे व्हेन्यू गल्ली क्र. 7. कॉसमॉस बँकेच्या समोर भांडारकर रोड, पुणे 411005

 

Total: 54 जागा

पदाचे नाव: योगशिक्षक

शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) योगशिक्षक प्रमाणपत्र 

वयाची अट: 18 ते 45 वर्षे.

नोकरी ठिकाण: पुणे

Fee: फी नाही.

 

अधिकृत वेबसाईट

 

 

 

 

 


थोडे नवीन जरा जुने