BSF मध्ये 1312 पदांची 10/12वी पासवर भर्ती ! Border Security Force Recruitment 2022

 

BSF मध्ये 1312 पदांची 10/12वी पासवर भर्ती ! Border Security Force Recruitment 2022

 


 सीमा सुरक्षा दल अंतर्गत हेड कॉन्स्टेबल (रेडिओ ऑपरेटर), आणि हेड कॉन्स्टेबल (रेडिओ मेकॅनिक) पदांच्या एकूण 1312 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 सप्टेंबर 2022 आहे.

Ministry of Home Affairs, Directorate General, Border Security Force, BSF Recruitment 2022 (BSF Bharti 2022) for 323 Assistant Sub Inspector (Stenographer) & Head Constable (Ministerial) Posts and 1312 Head Constable (Radio Operator) & Head Constable (Radio Mechanic) Posts.

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

1

हेड कॉन्स्टेबल (रेडिओ ऑपरेटर)

982

2

हेड कॉन्स्टेबल (रेडिओ मेकॅनिक)

330

Total

1312

शैक्षणिक पात्रता:  

1.  पद क्र.1: 10वी उत्तीर्ण + ITI (रेडिओ &TV/इलेक्ट्रॉनिक्स/COPA/डाटा प्रिपेरेशन & कॉम्प्युटर सॉफ्टवेअर/जनरल इलेक्ट्रॉनिक्स/डाटा एन्ट्री ऑपरेटर) किंवा 12वी उत्तीर्ण (PCM: 60% गुण)

2.  पद क्र.2: 10वी उत्तीर्ण + ITI (रेडिओ &TV/ जनरल इलेक्ट्रॉनिक्स/COPA/डाटा प्रिपेरेशन & कॉम्प्युटर सॉफ्टवेअर/ इलेक्ट्रिशियन/ फिटर/ इन्फो टेक्नोलॉजी & इलेक्ट्रॉनिक्स सिस्टम मेंटेनन्स/ मेकॅट्रॉनिक्स/डाटा एन्ट्री ऑपरेटर) किंवा 12वी उत्तीर्ण (PCM: 60% गुण)

शारीरिक पात्रता:

उंची/छाती

पुरुष 

महिला 

उंची

168 से.मी.

 157 से.मी.

छाती 

80-85 से.मी.

 

  • पदाचे नाव:

हेड कॉन्स्टेबल (रेडिओ ऑपरेटर), आणि हेड कॉन्स्टेबल (रेडिओ मेकॅनिक)

  • पद संख्या:

1312 जागा

  • वयोमर्यादा:

 18 ते 25 वर्षे

  • अर्ज पद्धती:

ऑनलाईन

·        Fee: 

General/OBC/EWS: 100/-  [SC/ST/ExSM: फी नाही]

  • अर्ज सुरू होण्याची तारीख:

 20 ऑगस्ट 2022

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख:

 19 सप्टेंबर 2022 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

थोडे नवीन जरा जुने