(NABARD) राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत 177 जागांसाठी भरती ! NABARD Recruitment 2022

 

(NABARD) राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत 177 जागांसाठी भरती ! NABARD Recruitment 2022

 

  राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकमध्ये विविध रिक्त पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० ऑक्टोबर २०२२ आहे.

 

Total: 

177 जागा

 

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र.

पदाचे नाव 

पद संख्या

1

डेवलपमेंट असिस्टंट 

173

2

डेवलपमेंट असिस्टंट (हिंदी)

04

Total

177

 

UR – 83
SC – 21
ST – 12
OBC – 46
EWS – 15

 

नोकरी ठिकाण:

 संपूर्ण भारत

Fee: 

सामान्य/ओबीसी/ईडब्ल्यूएस रु.४५०
SC/ST/PWD/EWS/माजी सैनिक रु. ५०

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 

10 ऑक्टोबर 2022 (11:59 PM)

अर्ज करण्याची तारीख :

 [Starting: 15 सप्टेंबर 2022]

शैक्षणिक पात्रता:

1.      पद क्र.1: 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी  (SC/ST/PWBD/ExSM: उत्तीर्ण श्रेणी)

2.     पद क्र.2: 50% गुणांसह हिंदी व इंग्रजी विषयांसह पदवी (SC/ST/PWBD/ExSM:उत्तीर्ण श्रेणी) 

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

थोडे नवीन जरा जुने