UPSC NDA & NA (II) 2022 Written Exam Result Released ! केंद्रीय लोकसेवा आयोग UPSC NDA/NA II परीक्षा २०२२ निकाल जाहीर

UPSC NDA & NA (II) 2022 Written Exam Result Released ! केंद्रीय लोकसेवा आयोग UPSC NDA/NA II परीक्षा २०२२  निकाल जाहीर 

 केंद्रीय लोकसेवा आयोग UPSC NDA/NA II परीक्षा २०२२ साठी लवकरच अधिसूचना जारी करणार आहे. राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA) आणि नौदल अकादमीसाठी (NA) प्रवेश परीक्षा वर्षातून दोनदा घेतली जाते.  निकाल जाहीर 
अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर अधिसूचना जारी केली जाईल. जे उमेदवार लेखी परीक्षेत पात्र ठरू शकले नाहीत ते यूपीएससी NDA, NA 2022 परीक्षेसाठी पुन्हा अर्ज करू शकतात. तथापि, अर्ज करण्यापूर्वी पात्रता वयोमर्यादा तपासणे महत्त्वाचे आहे. UPSC NDA, NA I 2022 परीक्षेचा निकाल आता अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर (नावानुसार) उपलब्ध झाला आहे.

 

UPSC NDA/NA II : निकाल बघा थोडे नवीन जरा जुने