जिल्हा परिषद अहमदनगर भर्ती २०२२ ! Zilla Parishad, Ahmednagar 2022

जिल्हा परिषद अहमदनगर भर्ती २०२२Zilla Parishad, Ahmednagar २०२२ 36 post

नमस्कार विध्यार्थी मित्रानो नुकतीच जिल्हा परिषद अहमदनगर यांच्या द्वारे नवीन जाहिरात प्रसिद्ध झाली आहे त्यामध्ये वैदकीय अधिकारी,बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी , स्टाफ नर्स स्टाफ नर्स पुरुष यासाठी ३६ पदासाठी भरती आयोजित करण्यात अली आहे पूर्ण जाहिरात आपण बघून घेऊया 

 


Total: 

36 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

1

वैदकीय अधिकारी

12

2

बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी

12

3

स्टाफ नर्स

11

4

स्टाफ नर्स पुरुष

1

Total

36

 

वयाची अट: 

23 सप्टेंबर 2022 रोजी,

18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

अधीक माहिती साठी खालील फोटो बघा 

 


अर्ज पाठविण्याचा पत्ता:

 जाहिरात पाहा

 

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 

23 सप्टेंबर 2022 

 

जाहिरात पाहा

 

अधिकृत वेबसाईट

 


थोडे नवीन जरा जुने