(Indian Navy Agniveer) भारतीय नौदलात अग्निवीर पदांच्या 1500 जागांसाठी भरती I Indian Navy Agniveer Recruitment 2022
अग्निपथ योजना अंतर्गत भारतीय नौदलाच्या आस्थापनेवरील अग्निवीर (MR/ SSR) पदांच्या १५०० जागा भरण्यासाठी जाहिरात
प्रसिद्ध करण्यात आली असून सदरील जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार पात्रताधारक
उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. त्याकरिता पात्रताधारक
इच्छुक उमेदवारांना दिनांक १७ डिसेंबर २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता
येतील.
Indian
Navy, Ministry of Defence, Government of India, Agnipath Scheme 2022, Indian
Navy Agniveer Recruitment 2022 (Indian Navy Agniveer Bharti 2022) for 1400
Posts. Agniveer (SSR) 01/2023 Batch. & 100 Posts-Agniveer (MR) 01/2023
Batch.
Total:
1500 जागा (महिला: 280 जागा)
पदाचे नाव:
अग्निवीर (SSR) 01/2023 बॅच
शैक्षणिक पात्रता:
गणित, भौतिकशास्त्र आणि यापैकी किमान एका विषयासह 12वी
उत्तीर्ण (रसायनशास्त्र/जीवशास्त्र/संगणक विज्ञान)
शारीरिक
पात्रता:
पुरुष |
महिला |
|
उंची |
157
सेमी |
152
सेमी |
वयाची अट:
जन्म 01 मे 2002 ते 31
ऑक्टोबर 2005 दरम्यान.
Fee:
550+18% GST
Online अर्ज
करण्याची शेवटची तारीख:
17 डिसेंबर 2022 {Starting: 08 डिसेंबर 2022}
नोकरी ठिकाण:
संपूर्ण भारत.