(KVS) केंद्रीय विद्यालय संघटन मध्ये 13404 जागांसाठी भरती ı KVS Recruitment २०२२

(KVS) केंद्रीय विद्यालय संघटन मध्ये 13404 जागांसाठी भरती ı KVS Recruitment २०२२

 KVS Recruitment २०२२ केंद्रीय विद्यालय मध्ये १३४०४ पदांसाठी भरतीचे आवेदन ६ डिसेंबर पासून सुरु  होणार आहे, पूर्ण जाहिरात बघा Total: 6414 जागा +6990

पदाचे नाव: प्राथमिक शिक्षक

UR

OBC

SC

ST

EWS

Total

2599

1731

962

481

641

6414

वयाची अट: 26 डिसेंबर 2022 रोजी, 30 वर्षांपर्यंत.  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: General/OBC: 1500/- [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]

शैक्षणिक पात्रता: 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण+D.Ed/B.EI.Ed.+ CTET किंवा 50% गुणांसह पदवीधर+B.Ed+CTET

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख26 डिसेंबर 2022 (11:59 PM)

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 


Previous Post Next Post