स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये 11409 MTS पदाची भरती SSC MTS Recruitment 2023.

 

स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये 11409 MTS पदाची भरती SSC MTS Recruitment 2023.स्टाफ सिलेक्शन कमिशन (एसएससी), मल्टी-टास्किंग (नॉन-टेक्निकल) स्टाफ, आणि हवालदार (सीबीआयसी आणि सीबीएन) परीक्षा, 2022, 11409 मल्टी-टास्किंग (नॉन-टेक्निकल) साठी एसएससी एमटीएस भर्ती 2023 (एसएससी एमटीएस भरती 2023) आणि हवालदार (CBIC आणि CBN) पदे भरती.


एकूण जागा  : 11,409


पदाचे / परीक्षेचे नाव : मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन टेक्निकल) & हवालदार (CBIC & CBN) परीक्षा 2022


वयोमर्यादा :1 जानेवारी 2022 रोजी 18-25 वर्षे – SC/ST +5 वर्षे आणि OBC +3 वर्षे सूट

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

1

मल्टी टास्किं स्टाफ (नॉन टेक्निकल) स्टाफ

10880

2

हवालदार (CBIC & CBN)

529

Total

11409

 

पात्रता: १०वी उत्तीर्ण उमेदवार किंवा त्याच्या समकक्ष

वेतनमान: Rs 5,200 to 20,200

परीक्षेची तारीख:

·        Tier 1 (CBT): April 2023

·        Tier- II (Descriptive Paper):

परीक्षा शुल्क: GEN/OBC : Rs100/-, No fees for SC/ST/PWD/ExSM/Female candidates

अर्ज करण्याची शेवटची तारीख : दिनांक 17 फेब्रुवारी 2023 पर्यंत

जाहिरात पाहा


ऑनलाईन अर्ज करा

 

अधिकृत वेबसाईट

 

थोडे नवीन जरा जुने