एअर इंडिया एअर सर्विसेस लि. मध्ये 166 जागांसाठी भरती I AIASL Recruitment 2023

 एअर इंडिया एअर सर्विसेस लि. मध्ये 166 जागांसाठी भरती I AIASL Recruitment 2023

 


एअर इंडिया एअर सर्व्हिसेस लिमिटेड (AIASL) (पूर्वी एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड म्हणून ओळखले जाणारे) (एआयएटीएसएल), एआयएएसएल भर्ती 2023 (एआयएएसएल भरती 2023) 166 ग्राहक सेवा कार्यकारी, जूनियर ग्राहक सेवा कार्यकारी, युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर , हॅंडीमॅन, हॅंडीमॅन (क्लीनर्स), ड्युटी ऑफिसर, कनिष्ठ अधिकारी-तांत्रिक, आणि कनिष्ठ अधिकारी-प्रवासी पदे भरती

Total: 

166 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

1

कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव

11

2

ज्युनियर कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव

25

3

यूटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर

07

4

हँडीवूमन

45

5

हँडीमन

36

6

हँडीवूमन (क्लीनर्स)

20

7

ड्यूटी ऑफिसर

06

8

ज्युनियर ऑफिसर-टेक्निकल

04

9

ज्युनियर ऑफिसर- पॅसेंजर

12

Total

166

 

वयाची अट: 

01 फेब्रुवारी 2023 रोजी [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

पद क्र.1 ते 6 & 8: 28 वर्षांपर्यंत

पद क्र.7: 50 वर्षांपर्यंत

पद क्र.9: 35 वर्षांपर्यंत

 

नोकरी ठिकाण: 

अहमदाबाद

शैक्षणिक पात्रता: 

पद क्र.1: पदवीधर

पद क्र.2: 12वी उत्तीर्ण

पद क्र.3: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) अवजड वाहन चालक परवाना (HMV)

पद क्र.4: 10वी उत्तीर्ण

पद क्र.5: 10वी उत्तीर्ण

पद क्र.6: 10वी उत्तीर्ण

पद क्र.7: (i) पदवीधर   (ii) 12 वर्षे अनुभव

पद क्र.8: (i) मेकॅनिकल/ ऑटोमोबाईल / प्रोडक्शन/ इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी    (ii) हलके वाहन चालक परवाना (LMV)

पद क्र.9: पदवीधर + 09 वर्षे अनुभव किंवा पदवीधर + MBA+ 06 वर्षे अनुभव

 

Fee: 

General/OBC: 500/-  [SC/ST/ExSM: फी नाही]

थेट मुलाखत: 7,8,9,10,11, 12 & 13 फेब्रुवारी 2023 (वेळ: 09:30 AM ते 12:30 PM)

मुलाखतीचे ठिकाण: Hotel Pristine Residency. Airport Road, Next to S.V.P. International, Sardarnagar, Hansol, Ahmedabad, Gujarat-382475

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

थोडे नवीन जरा जुने