आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स मध्ये 1793 पदांची भरती I Army Ordnance Corps Bharti 2023

 

आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स मध्ये 1793 पदांची भरती I Army Ordnance Corps Bharti 2023AOC Bharti 2023 : संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्सने भर्ती अधिसूचना जारी केली आहे आणि 1793 ट्रेड्समन मेट आणि फायरमन पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार AOC Bharti 2023 साठी 19 फेब्रुवारी 2023 रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाइन अर्ज करू शकतात.

एकूण :

1793 जागा

1) ट्रेडसमन मेट :

1249 जागा

वेतनमान : 

रु. 18000 ते 56900/-

2) फायरमन :

544 जागा

वेतनमान : 

रु. 19900 ते 63200/-

 

1)  पात्रता : 10वी उत्तीर्ण आणि आयटीआय / प्रमाणपत्र ट्रेडसमन मेटमधील

2)  पात्रता : 10वी उत्तीर्ण आणि आयटीआय / प्रमाणपत्र फायरमनमधील

नोकरीचे ठिकाण :

संपूर्ण भारत

अर्ज करण्याची शेवटची तारीख :

19 फेब्रुवारी 2023

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

Previous Post Next Post