महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व
बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा 2023 I MAHA
TAIT 2023
महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र राज्य परिषद परीक्षा, पुणे. ‘पवित्र’ (सर्व शिक्षक भरतीसाठी दृश्यमान पोर्टल). महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता
आणि बुद्धिमत्ता चाचणी – MAHA TAIT 2022
परीक्षेचे नाव:
महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व
बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा 2023 (MAHA TAIT)
पदाचे नाव:
शिक्षण सेवक
शैक्षणिक पात्रता:
शासनाच्या आदेशानुसार (D.Ed/B.Ed/B.El.Ed./CTET/CET)
वयाची अट:
18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
Online अर्ज
करण्याची शेवटची तारीख:
08 फेब्रुवारी 2023
(11:59 PM)
प्रवेशपत्र: 15 फेब्रुवारी 2023 पासून
परीक्षा: 22 फेब्रुवारी ते 03 मार्च 2023
Fee:
खुला प्रवर्ग: 950/- [मागासवर्गीय/आर्थिक दृष्टया दुर्बल
घटक/अनाथ/दिव्यांग उमेदवार: 850/-]