तलाठी महाभरती 2023 I Talathi Recruitment 2023

 

तलाठी महाभरती 2023 I Talathi Recruitment 2023

 


महसूल व वन विभाग अंतर्गत येणार तलाठी पदांच्या एकूण 4122 जागा भरणार येणार आहे. या भरती बदल आज या लेख मध्ये बोलणार आहोत. तर मित्रानो हि एक मोठी आनंदाची बातमी आहे, तुम्हाला माहित असेल तलाठी भरती 2019 मध्ये झाली होती त्यानंतर तलाठी भरती आता होणार आहेमहाराष्ट्र महसूल विभागाने अखेर महाराष्ट्र तलाठी मेगाभरती 2023 च्या विविध जिल्ह्यांमध्ये एकूण 4122 तलाठी पदांसाठी अधिकृत भरती अधिसूचना जारी केली आहे. पात्र आणि इच्छुक अर्जदार लवकरच उपलब्ध ऑनलाइन अर्ज करू शकतात. तलाठी भरती 2023 चा परीक्षेचा नमुना 200 गुणांचा असेल. 

पदाचे नाव : 

तलाठी

रिक्त जागा तपशील:

Sr No

जिल्याचे नाव

एकूण जागा 

01

पुणे

339

02

सातारा

77

03

सांगली

90

04

सोलापूर

174

05

कोल्हापूर

66

06

नाशिक

252

07

नंदुरबार

40

08

जळगाव

198

09

अहमदनगर

312

10

ठाणे

83

11

पालघर

157

12

रायगड

172

13

रत्नागिरी

142

14

सिंधुदुर्ग

119

15

मुंबई शहर

19

16

मुंबई उपनगर

39

17

अमरावती

46

18

अकोला

19

19

यवतमाळ

77

20

वाशीम

10

21

बुलढाणा

31

22

औरंगाबाद

157

23

जालना

95

24

परभणी

84

25

हिंगोली

68

26

नांदेड

119

27

बीड

164

28

लातूर

50

29

उस्मानाबाद

110

30

नागपूर

125

31

वर्धा

63

32

भंडारा

47

33

गोंदिया

60

34

चंद्रपूर

151

35

गडचिरोली

134

 

एकूण जागा

 

4122

 

पात्रता : 

कोणतीही पदवी

वेतनमान : 

रु.9300-34800/-

वयोमर्यादा : 

18-32 वर्षे (SC/ST+5, OBC+3 वर्षे सूट)

नोकरीचे ठिकाण :

संपूर्ण महाराष्ट्रात

संपूर्ण जाहिरात लवकरच उपलब्ध

तलाठी महाभरती GR

GR पाहा

थोडे नवीन जरा जुने