टेलीमॅटिक्स विकास केंद्रात 395 जागांसाठी भरती I C-Dot Recruitment 2023
C-DOT (सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलीमॅटिक्स) ही एक
भारतीय सरकारी मालकीची कंपनी आहे जी देशात दूरसंचार तंत्रज्ञान विकसित आणि
प्रोत्साहन देते. 395 प्रकल्प अभियंता पदांसाठी C-Dot भर्ती
2023 (C-Dot Bharti 2023).
Total:
395 जागा (233+162)
पदाचे नाव:
प्रोजेक्ट इंजिनिअर
शैक्षणिक पात्रता:
(i)
65% गुणांसह B.E/B.Tech/M.E/M.Tech
(कॉम्प्युटर सायन्स/इलेक्ट्रॉनिक्स/CSE/IT/ECE) [10वी & 12वी 65% गुण]
(ii)
(ii) 0 ते 03
वर्षे अनुभव
Fee:
फी नाही.
Online अर्ज
करण्याची शेवटची तारीख:
29 नोव्हेंबर 2023
वयाची अट:
29 नोव्हेंबर 2023 रोजी 30 वर्षांपेक्षा कमी [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण:
दिल्ली & बेंगळुरू