(CB Khadki) खडकी
कॅन्टोनमेंट बोर्डात कनिष्ठ लिपिक पदाची भरती I CB Khadki Recruitment 2023
CB Khadki Recruitment 2023
खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड, सीबी
खडकी भर्ती 2023 (खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड भारती 2023) 07 कनिष्ठ लिपिक (LDC)
पदांसाठी भर्ती.
पदाचे नाव: कनिष्ठ लिपिक (LDC)
शैक्षणिक पात्रता: (i) कोणत्याही शाखेतील पदवी
(ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
वयाची अट: 07 फेब्रुवारी 2023 रोजी 21 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: पुणे
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 फेब्रुवारी 2023
Fee: General/OBC: 600/-
[SC/ST/ExSM/PWD/Trans: 300/- ]