(CRPF) केंद्रीय राखीव पोलीस दलात 1458 जागांसाठी भरती I CRPF Recruitment 2023 New Update

  

(CRPF) केंद्रीय राखीव पोलीस दलात 1458 जागांसाठी भरती I CRPF Recruitment 2023 

केंद्रीय राखीव पोलीस दल हे भारतातील केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांपैकी सर्वात मोठे आहे. CRPF भर्ती 2023 (CRPF Bharti 2023) 1458 असिस्टंट सब इन्स्पेक्टर (स्टेनोग्राफर) आणि हेड कॉन्स्टेबल (मंत्रिमंडळ) पदांसाठी भरती.

 

Total: 1458 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

1

असिस्टंट सब इंस्पेक्टर (स्टेनोग्राफर)

143

2

हेड कॉन्स्टेबल (मिनिस्टीरियल)

1315

Total

1458

 

शारीरिक पात्रता: 

प्रवर्ग

उंची 

छाती

पुरुष 

महिला

पुरुष

General, SC & OBC

165 सें.मी.

155 सें.मी.

77 सें.मी. व फुगवून सें.मी. जास्त

ST

162.5 सें.मी.

150 सें.मी.

76 सें.मी. व फुगवून सें.मी. जास्त

 

वयाची अट: 25 जानेवारी 2023 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

 

शैक्षणिक पात्रता:  

1.  पद क्र.1: (i) 12वी उत्तीर्ण     (ii) कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन: 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि.लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी) किंवा 65 मिनिटे (हिंदी).

2.  पद क्र.2: (i) 12वी उत्तीर्ण     (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टाइपिंग 30 श.प्र.मि.

 

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

 

Fee: General/OBC/EWS: 100/-  [SC/ST/ExSM/महिला: फी नाही]

 

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31जानेवारी 2023 

परीक्षा (CBT): 22-28 फेब्रुवारी 2023

 

जाहिरात पाहा


ऑनलाईन अर्ज करा

 

अधिकृत वेबसाईट

 

थोडे नवीन जरा जुने