भारतीय गुप्तचर विभागाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १६७५ जागा I IB Recruitment 1675 post
भारत सरकारच्या गृह मंत्रालय अधिनस्त
असलेल्या गुप्तचर विभाग (IB) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १६७५ जागा भरण्यासाठी
जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून सदरील जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार
पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. त्याकरिता
पात्रताधारक इच्छुक उमेदवारांना दिनांक १० फेब्रुवारी २०२३ पर्यंत अर्ज करता येतील.
विविध पदांच्या एकूण जागा: १६७५
सुरक्षा सहाय्यक/ कार्यकारी आणि मल्टी टास्किंग
कर्मचारी पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता:
पदाचे नाव |
शैक्षणिक पात्रता |
सुरक्षा
सहाय्यक/कार्यकारी (SA/Exe) |
Essential
Qualifications: (i) Matriculation
(10th class pass) or equivalent from a recognized Board of Education, and (ii)Possession of
domicile certificate of that State against which candidate has applied. (iii)Knowledge of
any one of the local language/dialect mentionedin Table ‘A’ above against
each SIB. Desirable Qualifications: Field experience in Intelligence work. |
मल्टी-टास्किंग स्टाफ/जनरल (MTS/Gen) |
Essential
Qualifications: (i) Matriculation
(10th class pass) or equivalent from a recognized Board of Education, and (ii)Possession of
domicile certificate of that State against which candidate has applied. (iii)Knowledge of
any one of the local language/dialect mentionedin Table ‘A’ above against
each SIB. |
अर्ज करण्याची शेवटची तारीख: दिनांक १० फेब्रुवारी २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता
येतील.
कास्ट नुसार जागा बघण्यासाठी जाहिरात
बघा