(BSF) सीमा सुरक्षा दलात 26 जागांसाठी भरती I BSF Recruitment 2023

(BSF) सीमा सुरक्षा दलात 26 जागांसाठी भरती I BSF Recruitment 2023

गृह मंत्रालय, महासंचालनालय, सीमा सुरक्षा दल, BSF भर्ती 2023 (BSF Bharti 2023) 26 हेड कॉन्स्टेबल (पशुवैद्यकीय) आणि कॉन्स्टेबल  पदांसाठी भर्ती.Total: 

26 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

1

हेड कॉन्स्टेबल (व्हेटनरी)

18

2

कॉन्स्टेबल (केनेलमन)

08

Total

26

शारीरिक पात्रता:

उंची/छाती

पुरुष 

महिला 

उंची

165 से.मी.

 150 से.मी.

छाती 

76-81 से.मी.

 

वयाची अट: 

20 फेब्रुवारी 2023 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC/ExSM: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: 

संपूर्ण भारत

शैक्षणिक पात्रता:  

पद क्र.1: (i) 12वी उत्तीर्ण    (ii) व्हेटनरी स्टॉक असिस्टंट कोर्स   (iii) 01 वर्ष अनुभव

पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण    (ii) सरकारी पशुवैद्यकीय प्राणी हॉस्पिटल किंवा दवाखाना किंवा पशुवैद्यकीय कॉलेज किंवा सरकारी फार्म मध्ये हाताळणीचा दोन वर्षांचा अनुभव.

 

Fee: 

General/OBC/EWS: 100/-  [SC/ST/ExSM/महिला: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 फेब्रुवारी 2023

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

ऑनलाईन अर्ज करा

 

थोडे नवीन जरा जुने