महाराष्ट्र बोर्ड SSC/ 10वीचे प्रवेशपत्र 2023 – प्रवेशपत्र डाउनलोड करा | Maharashtra Board SSC/ 10th Class 2023 Admit Card Download

 महाराष्ट्र बोर्ड SSC/ 10वीचे प्रवेशपत्र 2023 – प्रवेशपत्र डाउनलोड करा | Maharashtra Board SSC/ 10th Class 2023 Admit Card Download

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MAHAHSSC बोर्ड) SSC/ 10वी मार्च 2023 साठी परीक्षेचे वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. उमेदवार त्यांच्या परीक्षेच्या तारखा खालील लिंकवर पाहू शकतात.

महत्वाच्या तारखा परीक्षेची तारीख: 02-03-2023 ते 25-03-2023 पात्रता उमेदवार 9वी पास असावा.परीक्षेचे तपशील परीक्षेचे नावएसएससी/10वी परीक्षा 2023

Admit Card

Exam Time Table

थोडे नवीन जरा जुने