भारतीय डाक विभागात 40889 जागांसाठी भरती निकाल जाहीर I India Post Recruitment Result Declared 2023

  भारतीय डाक विभागात 40889 जागांसाठी भरती निकाल जाहीर  I India Post Recruitment Result Declared 2023    भारतीय पोस्ट Gds nikal : भारतीय पोस्ट / पोस्ट विभाग भारत सरकारच्या दळणवळण मंत्रालयाने 40889 ग्रामीण डाक सेवक (BPM आणि ABPM / डाक सेवक) पदांसाठी निकाल प्रकाशित / जारी केला आहे. ज्या उमेदवारांनी या भरतीसाठी त्यांचा अर्ज यशस्वीरित्या भरला आहे त्यांनी खाली दिलेल्या लिंकचा वापर करून त्यांचा नंबर आता तपासू शकतो. gds ऑनलाइन भरतीसाठी इंडिया पोस्ट रिलीझ केलेले निकाल खाली दाखवले आहेत. हा निकाल महाराष्ट्र, तामिळंडू, पश्चिम बंगाल आणि इतर राज्यांसाठी जाहीर करण्यात आला आहे. निकाल कसा डाउनलोड करायचा यासारखे अधिक तपशील Examwadi.in च्या खालील लेखात सामायिक केले आहेत

Total: 40889 जागा

पदाचे नाव & तपशील: (ग्रामीण डाक सेवक- GDS)

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

1

GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM)


40889

2

GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM)

3

GDS-डाक सेवक

Total

40889

 

नोकरी ठिकाण: 

संपूर्ण भारत

Fee: 

General/OBC/EWS: 100/-    [SC/ST/PWD/महिला: फी नाही]

शैक्षणिक पात्रता:

 (i) 10वी उत्तीर्ण  (ii) मूलभूत संगणक प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र.

वयाची अट: 16 फेब्रुवारी 2023 रोजी 18 ते 40 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 

16 फेब्रुवारी 2023

अर्ज संपादित (Edit) करण्याची तारीख: 

17 ते 19 फेब्रुवारी 2023


निकाल जाहीर 

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

थोडे नवीन जरा जुने