अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागात 28 जागा | Mahafood Recruitment 2023 - 28 Posts

 अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागात 28 जागा | Mahafood Recruitment 2023 - 28 Posts

Mahafood Bharti 2023 : अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाने अधिकृत भरती अधिसूचना प्रकाशित केली आहे आणि 28 सदस्य पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार महाफूड भारती 2023 साठी 02 एप्रिल 2023 रोजी किंवा त्यापूर्वी त्यांचे अर्ज सबमिट करू शकतात. वयोमर्यादा, आवश्यक पात्रता आणि महाफूड भारतीसाठी अर्ज कसा करायचा यासारखे अधिक तपशील www.Examwadi.in च्या खालील लेखात सामायिक केले आहेत.

 


MahaFood Recruitment 2023 Overview

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023 अन्न अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षक विभाग बुलढाणा येथे अशासकीय सदस्य पदांच्या 28 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 02 एप्रिल 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: 28 जागा

Maha Food Recruitment 2023 Details

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : बुलढाणा (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय, बुलढाणा.

 

How To Apply Maha FooDd Recruitment 2023

·        या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) अर्ज पाठवायचे आहेत.

·        पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 02 एप्रिल 2023 आहे.

·        अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.

·        अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.

·        सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.

·        अधिक माहिती www.maharashtra.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

 

जाहिरात पाहा

अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

थोडे नवीन जरा जुने