Ordnance Factory Chandrapur Recruitment 2023, Apply for 76 Graduate Apprentice and Technician Apprentice Posts, ऑर्डनन्स फॅक्टरी चंद्रपूर भरती 2023

      आयुध निर्माणी उच्च माध्यमिक विद्यालय चंद्रपूर येथे खालील नवीन पदे आहेत आणि अधिकृत वेबसाइट www.ddpdoo.gov.in आहे. या पृष्ठामध्ये आयुध निर्माणी चंद्रपूर भारती 2023, आयुध निर्माणी चंद्रपूर भरती 2023 आणि आयुध निर्माणी चंद्रपूर 2023 बद्दल माहिती समाविष्ट आहे https://www.examwadi.in/2023/04/Ordnance-Factory-bharti.html

 

Ordnance Factory Chandrapur Recruitment 2023:

ऑर्डनन्स फॅक्टरी चंद्रपूर (OFCH) ने ऑर्डनन्स फॅक्टरी चंद्रपूर भर्ती 2023 त्याच्या अधिकृत वेबसाईटवर म्हणजेच @ddpdoo.gov.in/units/OFCH वर प्रसिद्ध केली आहे. ऑर्डनन्स फॅक्टरी चंद्रपूर भारती 2023 मध्ये 76 ग्रॅज्युएट अप्रेंटिस आणि टेक्निशियन अप्रेंटिस पदांसाठी घोषणा करण्यात आली आहे. OFCH भरती 2023 साठी ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2023 आहे. या लेखात, तुम्हाला आयुध निर्माणी चंद्रपूर भर्ती 2023 बद्दल तपशीलवार माहिती मिळेल जसे की अधिसूचना pdf, महत्त्वाच्या तारखा, रिक्त जागा तपशील, पात्रता निकष, अर्जाचे निकष

 

Ordnance Factory Chandrapur Recruitment 2023: Overview

ऑर्डनन्स फॅक्टरी चंद्रपूर (OFCH) 76 पदवीधर शिकाऊ आणि तंत्रज्ञ शिकाऊ पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवत आहे. आयुध निर्माणी चंद्रपूर भर्ती 2023 चे विहंगावलोकन मिळवा.

 

Total: 76 जागा

पदाचे नाव & तपशील:  

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

1

पदवीधर अप्रेंटिस (पदवीधर इंजिनिअर)

06

2

पदवीधर अप्रेंटिस (जनरल)

40

3

टेक्निशियन अप्रेंटिस (डिप्लोमा धारक)

30

Total

76

 

शैक्षणिक पात्रता: 

·        पद क्र.1: मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/सिव्हिल इंजिनिरिंग पदवी.

·        पद क्र.2: B.Sc/B.Com/BCA

·        पद क्र.3: मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/सिव्हिल इंजिनिरिंग डिप्लोमा.

 

नोकरी ठिकाण: चंद्रपूर

अर्ज पाठविण्याचा पत्ता: The General Manager, Ordnance Factory Chanda, Chandrapur (Maharashtra)-254043


 

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 30 एप्रिल 2023

 

Ordnance Factory Chandrapur Recruitment 2023: Important Dates

ऑर्डनन्स फॅक्टरी चंद्रपूर भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2023 असून इतर सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात दिल्या आहे.

Events

Dates

Ordnance Factory Chandrapur Recruitment 2023 Notification

28 March 2023

Starting Date to Apply Offline for Ordnance Factory Chandrapur Recruitment 2023

28 March 2023

Last Date to Apply offline for Ordnance Factory Chandrapur Recruitment 2023

30 April 2023

 

Ordnance Factory Chandrapur Bharti 2023: Notification

ऑर्डनन्स फॅक्टरी चंद्रपूर भरती 2023 अंतर्गत पदवीधर अप्रेंटीस आणि टेक्निशियन अप्रेंटिस या दोन संवर्गातील एकूण 76 रिक्त पदांची भरती होणार आहे. ऑर्डनन्स फॅक्टरी चंद्रपूर भरती 2023 साठी इच्छुक व पात्र उमेदवार 30 एप्रिल 2023 पर्यंत विहित नमुन्यात खाली दिलेल्या पत्यावर अर्ज पाठवू शकतात. Ordnance Factory Chandrapur Recruitment Notification 2023 डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

PDF

 

Ordnance Factory Chandrapur Recruitment 2023: Vacancy Details

ऑर्डनन्स फॅक्टरी चंद्रपूर भरती 2023 (Ordance Factory Chandrapur Bharti 2023) अंतर्गत एकूण 76 पदवीधर अप्रेंटीस (Graduate Apprentice) आणि टेक्निशियन अप्रेंटिस (Technician Apprentice) या संवर्गातील पदाची भरती केल्या जाणार आहे. पदानुसार रिक्त पदांचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

पदाचे नाव & तपशील:  

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

1

पदवीधर अप्रेंटिस (पदवीधर इंजिनिअर)

06

2

पदवीधर अप्रेंटिस (जनरल)

40

3

टेक्निशियन अप्रेंटिस (डिप्लोमा धारक)

30

Total

76

 

 

Ordnance Factory Chandrapur Recruitment 2023: Eligibility Criteria

ऑर्डनन्स फॅक्टरी चंद्रपूर भरती 2023 (OFCH Recruitment 2023) अंतर्गत होणाऱ्या पदभरतीसाठी पदानुसार आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा खालीलप्रमाणे आहे

शैक्षणिक पात्रता: 

·        पद क्र.1: मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/सिव्हिल इंजिनिरिंग पदवी.

·        पद क्र.2: B.Sc/B.Com/BCA

·        पद क्र.3: मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/सिव्हिल इंजिनिरिंग डिप्लोमा.

 

Ordnance Factory Chandrapur Recruitment 2023: Offline

ऑर्डनन्स फॅक्टरी चंद्रपूर भरती 2023 साठी इच्छुक उमेदवारांना खाली दिलेल्या पत्यावर विहित नमुन्यात पोस्टाने 30 एप्रिल 2023 पर्यंत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. उमेदवार ऑर्डनन्स फॅक्टरी चंद्रपूर भरती 2023 साठी अर्जाचा नमुना खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून डाउनलोड करू शकतात.

Form

Application Address: The General Manager, Ordnance Factory Chanda, Chandrapur (Maharashtra)-254043.

 

Ordnance Factory Chandrapur Recruitment 2023: Selection Process

Selection Process: ऑर्डनन्स फॅक्टरी चंद्रपूर भरती 2023 साठी उमेदवारांची निवड ही उमेदवाराच्या पदवी / डिप्लोमाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारावर केल्या जाणार आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

थोडे नवीन जरा जुने