10 वी पास उमेदवारांना उत्तम संधी – जिल्हाधिकारी कार्यालय वाशीम मध्ये “वाहन चालक, शिपाई” पदांची भरती सुरु | Jilhadhikari Karyalay Washim Bharti 2023

  

Jilhadhikari Karyalay Washim is going to recruit interested and eligible candidates to fill various vacant posts. The offline applications are invited for the Vehicle Driver, Peon on Contract Basis. posts. There are various vacancies available to fill the posts. The job location for this recruitment is Washim. Applicants apply offline mode for Jilhadhikari Karyalay Washim Recruitment 2023. Interested and eligible candidates can submit their applications at the given address before the last date. The last date for submission of the applications is the 19th of May 2023. Jilhadhikari Karyalay Washim, Washim District Mineral Foundation has the following new vacancies and the official website is www.washim.gov.in. This page includes information about the Jilhadhikari Karyalay Washim Bharti 2023, Jilhadhikari Karyalay Washim Recruitment 2023, and Jilhadhikari Karyalay Washim 2023.https://www.examwadi.in/2023/05/washim-peon-bharti.html


 

Jilhadhikari Karyalay Washim Recruitment 2023

जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम, वाशिम जिल्हा मिनरल फाउंडेशनमध्ये खालील नवीन पदे आहेत आणि www.washim.gov.in ही अधिकृत वेबसाइट आहे. या पृष्ठामध्ये जिलाधिकारी कार्यालय वाशिम भारती 2023, जिलाधिकारी कार्यालय वाशिम भरती 2023 आणि जिलाधिकारी कार्यालय वाशिम 2023 बद्दल माहिती समाविष्ट आहे

 

Jilhadhikari Karyalay Washim Recruitment Details:

पद क्रमांक

पदांचे नाव

1

वाहन चालक / Driver

2

शिपाई / Peon

 

Eligibility Criteria For Jilhadhikari Karyalay Washim

पद क्रमांक

शैक्षणिक पात्रता 

1

01) उमेदवारांकडे हलके वाहन व जड प्रवाशी वाहन चालविण्याचा परवाना असावा. (उप प्रादेशीक परिवहण अधिकारी यांनी दिलेले) 02) उमेदवार हा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असावा. 03) उमेदवारांकडे शासकीय/निमशासकीय किंवा खाजगी संस्थेमध्ये कमीत कमी 3 वर्ष हलके वाहन किंवा मध्यम प्रवाशी वाहन किंवा जड प्रवाशी वाहन चालविण्याचे अनुभव प्रमाणपत्र असावे. 04) उमेदवारांकडे मोटर वाहन दुरुस्तीचे जुजबी ज्ञान असणे आवश्यक. 05) उमेदवारांची अभिलेख स्वच्छ व शारीरीक क्षमता सुदृढ असावी. 06) उमेदवाराला नियुक्ती झाले नंतर उमेदवार हा मुख्यालयी राहणे बंधनकारक राहील. 07) उमेदवारांकडे बॅज बिल्ला असणे आवश्यक आहे. 08) उमेदवारांना क्षेत्राची भौगोलीक माहिती असणे आवश्यक आहे. 09) उमेदवारांना मराठी, हिंदी भाषा बोलता व इंग्रजी भाषा वाचण्याचे ज्ञान आवश्यक.

2

01) उमेदवार हा इयत्ता 10 उत्तीर्ण असावा. 02) उमेदवारांना मराठी, हिंदी भाषा बोलता व इंग्रजी भाषा वाचण्याचे ज्ञान आवश्यक.

 

·        वयाची अट : 18 वर्षे ते 45 वर्षापर्यंत.

·        शुल्क : शुल्क नाही

·        वेतनमान (Pay Scale) : 9,500/- रुपये ते 11,200/- रुपये.

·        नोकरी ठिकाण : वाशिम (महाराष्ट्र)

·        अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा पुरवठा अधिकारी, आस्थापना लिपीक, पुरवठा विभाग, जि.का. वाशिम.

 

How To Apply For Collector’s Office Washim Recruitment 2023

·        सदर पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

·        ई-मेल व पोस्टाने प्राप्त होणाऱ्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.

·        इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करताना अर्जासोबत आवश्यक कागदपत्र जोडावे.

·        अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

·        सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.

·        अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 मे 2023 आहे.

·        नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यातयेणार नाही. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

·        अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट


थोडे नवीन जरा जुने