अमरावती येथे अंगणवाडी मदतनीस पदांच्या 154 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
Amravati
Anganwadi Bharti 2023: Integrated Child Development Service (ICDS), Amravati
has issued the notification for the recruitment of “Anganwadi Helper” Posts.
There are a total of 154 vacancies available for these posts
in Amravati Anganwadi Bharti 2023. The job location for these posts is
Amravati. The Candidates who are eligible for these posts can only apply here
as per the instruction given. All the eligible and interested candidates apply
before the last date i.e. 4th
of July 2023.
भरतीचे नाव: |
एकात्मिक बाल विकास सेवा (ICDS), अमरावती |
रिक्त पदांची संख्या : |
१५४
पदे |
पदाचे नाव : |
अंगणवाडी मदतनीस |
नोकरी ठिकाण: |
अमरावती,
महाराष्ट्र |
पे-स्केल: |
रु.5,500/-PM |
अर्ज पद्धत: |
ऑफलाइन
अर्ज |
वय निकष : |
१८ ते ४० वर्षे |
·
एकूण जागा -
154 जागा
Amravati Anganwadi Recruitment Vacancy Details 2023
पदांचा तपशील -
·
शहरी प्रकल्प (पूर्व नागरी) - 35 जागा
·
अमरावती शहर पश्चिम - 70 जागा
·
अमरावती शहर उत्तर - 49 जागा
Amravati Anganwadi Recruitment Education
Details 2023
शैक्षणिक
पात्रता -
(i) उमेदवार हा
किमान 12 वि ऊत्तीर्ण असावा
(ii) उमेदवार हा
स्थानिक प्रकल्पाअंतर्गत रहिवासी असावा
(iii) उमेदवारास
मराठी भाषेचे ज्ञान असावे.
Amravati Anganwadi Recruitment Age Limit Details
2023
वयाची अट -
·
अमरावती पूर्व विभाग साठी 20 जून 2023 रोजी
·
किमान 18 ते कमाल 35 वर्षे राहील
·
अमरावती पश्चिम व उत्तर साठी 19 जून 2023 रोजी
·
किमान 18 ते कमाल 35 वर्षे आहे
·
वयाची सूट - विधवा महिला उमेदवारांसाठी 5 वर्षे
सूट राहील
Amravati Anganwadi Recruitment Exam Fee
Details 2023
·
अर्जाची फी
-
फी नाही
नोकरी ठिकाण - अमरावती
( पूर्व , पश्चिम , उत्तर क्षेत्र )
Amravati Anganwadi Recruitment Apply
Online 2023
अर्ज करण्याचा
पत्ता -
·
बाल विकास प्रकल्प कार्यालय , नागरी प्रकल्प अमरावती
पूर्व दत्त पॅलेस बिल्डिंग , गांधी चौक अमरावती पिन कोड - ४४४६०१
अर्ज करण्याची
शेवटची तारीख -
(i) अमरावती पश्चिम
व उत्तर साठी - 03 जुलै 2023
(ii) अमरावती पूर्व
साठी - 04 जुलै 2023
जाहिरात व
अर्ज नमुना –