नाबार्ड
भरती 2022
– 170 जागा ! NABARD Recruitment 2022
Nabard Bharti 2022 : राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकने / National Bank For Agriculture and
Rural Development भरती
जाहिरात प्रकाशित केली आहे व 170 सहाय्यक व्यवस्थापक पदांसाठी
अर्ज आमंत्रित केले आहे. पात्र आणि इच्छुक अर्जदार 18 जुलै ते 07 ऑगस्ट 2022 या कालावधीत नाबार्ड भारती 2022 साठी ऑनलाइन
अर्ज करू शकतात. National
Bank for Agriculture and Rural Development is an apex development financial
institution in India, headquartered at Mumbai with regional offices all over
India. NABARD Recruitment 2022 (NABARD Bharti 2022) for 170 Assistant
Manager Posts.
नाबार्ड भरती 2022
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: 60% गुणांसह संबंधित विषयात पदवी/BE/B.Tech/MBA/BBA/BMS/P.G.डिप्लोमा/CA (SC/ST/PWBD: 05% गुणांची सूट)
पद क्र.2: 60% गुणांसह इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी
किंवा पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य (SC/ST/PWBD: 05% गुणांची सूट)
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 ऑगस्ट 2022
संपूर्ण माहिती
बघण्यासाठी जाहिरात बघा