अमरावती पोलिस भरती 2022 I Amravati Police Bharti 2022

 अमरावती पोलिस भरती 2022 I Amravati Police Bharti 2022



अमरावती पोलिस विभाग अंतर्गत पोलीस शिपाईपोलीस शिपाई चालक पदांच्या एकूण 41  रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या पैकी पोलीस शिपाई पदांच्या 20  जागा आहेततसेच चालक(ड्रायव्हर)पदाच्या  21  जागा आहेत. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2022 आहे.

 


 


शारीरिक पात्रता: 

उंची/छाती 

पुरुष

महिला

उंची

165 सेमी पेक्षा कमी नसावी (SRPF: 168 सेमी)

158 सेमी पेक्षा कमी नसावी

छाती 

 न फुगवता 79 सेमीपेक्षा कमी नसावी

 

शारीरिक चाचणी: 

क्रिया 

पुरुष 

महिला 

गुण

पोलीस शिपाई

धावणी

1600 मीटर

800 मीटर

20

100 मीटर

100 मीटर

15

गोळा फेक

15

Total

50 गुण

पोलीस शिपाई चालक

धावणी

1600 मीटर

800 मीटर

30

गोळा फेक

20

Total

50 गुण

पोलीस शिपाई SRPF

धावणी

05 कि.मी

50

100 मीटर

25

गोळा फेक

25

Total

100 गुण

 

शैक्षणिक पात्रता:

पोलीस शिपाई: इयत्ता 12वी उत्तीर्ण.

पोलीस शिपाई चालक: (i) इयत्ता 12वी उत्तीर्ण.  (ii) हलके वाहन चालक परवाना (LMV-TR)

राज्य राखीव पोलीस बल सशस्त्र पोलीस शिपाई: इयत्ता 12वी उत्तीर्ण.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 

१५ डिसेंबर २०२२

वयाची अट: 

30 नोव्हेंबर 2022 रोजी,  [मागास प्रवर्ग:05 वर्षे सूट]

पोलीस शिपाई: 18 ते 28 वर्षे.

चालक पोलीस शिपाई: 19 ते 28 वर्षे.

राज्य राखीव पोलीस बल सशस्त्र पोलीस शिपाई: 18 ते 25 वर्षे.

नोकरी ठिकाण: 

संपूर्ण महाराष्ट्र 

Fee: 

खुला प्रवर्ग: 450/-    [मागास प्रवर्ग: 350/-]

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 


 

थोडे नवीन जरा जुने