भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल मध्ये 2508 जागांसाठी भरती I India Post Recruitment 2023

 

भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल मध्ये 2508 जागांसाठी भरती I IndiaPost Recruitment 20232508 ग्रामीण डाक सेवक-GDS पदांसाठी इंडिया पोस्ट, महाराष्ट्र सर्कल इंडिया पोस्ट भर्ती 2023 (पोस्ट ऑफिस भारती 2023) इंडिया पोस्ट महाराष्ट्र सर्कल GDS भर्ती 2023 ही 10वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी सुवर्ण संधी आहे. उमेदवारांची निवड त्यांच्या इयत्ता 10वीच्या गुणांवर आधारित केली जाईल. इंडिया पोस्ट जीडीएस महाराष्ट्र सर्कल भरतीसाठी अर्ज प्रक्रिया २७ जानेवारी २०२३ रोजी सुरू झाली आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख १६ फेब्रुवारी २०२३ आहे. आम्ही तुम्हाला इंडिया पोस्ट जीडीएस भरतीबद्दल तपशीलवार माहिती देत ​​आहोत.

Total: 2508 जागा

पदाचे नाव & तपशील: (ग्रामीण डाक सेवक- GDS)

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

1

GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM)


2508

2

GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM)

3

GDS-डाक सेवक

Total

2508

 

नोकरी ठिकाण: 

महाराष्ट्र

Fee: 

General/OBC/EWS: 100/-    [SC/ST/PWD/महिला: फी नाही]

शैक्षणिक पात्रता:

 (i) 10वी उत्तीर्ण  (ii) मूलभूत संगणक प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र.

वयाची अट: 16 फेब्रुवारी 2023 रोजी 18 ते 40 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 

16 फेब्रुवारी 2023

अर्ज संपादित (Edit) करण्याची तारीख: 

17 ते 19 फेब्रुवारी 2023

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

थोडे नवीन जरा जुने