साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. मध्ये 405 जागांसाठी भरती I SECL Recruitment 2023

साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. मध्ये 405 जागांसाठी भरती I SECL Recruitment 2023South Eastern Coalfields Limited (SECL) ने एक भरती अधिसूचना प्रसिद्ध केली आहे, ज्यामध्ये उमेदवारांना खनन सिरदार, तांत्रिक आणि पर्यवेक्षकीय ग्रेड 'C' पद आणि इतर पदांसाठी अर्ज करण्यासाठी आमंत्रित केले आहे. इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २३ फेब्रुवारी २०२३ आहे. या भरती मोहिमेद्वारे एकूण ४०५ रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. महत्त्वाच्या तारखा, रिक्त जागा, अर्ज आणि इतर तपशील येथे तपासू शकतात.

Total: 

405 जागा

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.

पदाचे नाव 

पद संख्या

1

माइनिंग सरदार T&S  ग्रुप ‘C’

350

2

डेप्युटी सर्व्हेअर (माइनिंग) T&S ग्रुप ‘C’

55

Total

405

शैक्षणिक पात्रता:  

पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण    (ii) माइनिंग सिरदारशिप प्रमाणपत्र किंवा माइनिंग इंजिनिअरिंग डिप्लोमा+ओवरमन प्रमाणपत्र  (iii) गॅस परिक्षण प्रमाणपत्र   (iv)  प्रथमोपचार प्रमाणपत्र

पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण    (ii) सर्व्हे प्रमाणपत्र

वयाची अट: 

30 जानेवारी 2023 रोजी 18 ते 30 वर्षे.  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: 

छत्तीसगढ & मध्य प्रदेश

Fee: 

General/OBC/EWS: 1180/-   [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 

23 फेब्रुवारी 2023 (11:59 PM)

अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख: 

07 मार्च 2023 (05:00 PM)

अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता: 

General Manager (PIMP), SECL, Seepat Road, Bilaspur (CG), Pin -49S 006

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

ऑनलाईन अर्ज करा

 

थोडे नवीन जरा जुने